सत्याची उकल करून देणारा उद्योजक

अमित साळी हे सामाजिक उद्योजक आहेत. त्यांची कंपनी ‘माइंडसेट एंटरप्रायझेस’चे स्वप्न भारताला विश्वगुरू (श्रीमंत) बनवणे हे आहे.

अमित प्रभाकर साळी

कंपनीचे नाव : MINDSET ENTERPRISES PVT. LTD.
आपला हुद्दा : सामाजिक उद्योजक
व्यवसायातील अनुभव : 2
विद्यमान जिल्हा : ठाणे
व्यवसायाचा पत्ता : रिजन्सी सर्वम, टिटवाळा-पूर्व, ठाणे.

ई-मेल : info@mindset-enterprises.com
मोबाइल : 9321492293
संकेतस्थळ : www.mindset-enterprises.com
Facebook Account URL : https://m.facebook.com/Aps.GoGreen?ref=bookmarks
फेसबुक बिझनेस पेज URL : https://m.facebook.com/CreatingSocialEntrepreneur/?ref=page_internal&mt_nav=0
LinkedIn Account URL : https://www.linkedin.com/in/mindset-enterprises-pvt-ltd-b960681ba

तुमची उत्पादने व सेवा : 1) मोफत सेवा – FIFTY FACTS 2) उद्योजकता मानसिकता सत्र.

1) मोफत सेवा – FIFTY FACTS.
उद्देश – भारतीयांनी सत्य समजून घ्यावे. त्याचा सराव करावा आणि यशस्वी व्हावे.

2) उद्योजकता मानसिकता सत्र.
उद्देश – भारताला विश्वगुरू (श्रीमंत) बनवण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे.

3) इतर सेवा लवकरच सुरू होतील.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?