वितरण साखळीतील इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट
वितरण साखळी कार्यक्षम होण्यासाठी या साखळीला वस्तूंचा पुरवठा हा सुरळीत म्हणजेच कोणत्याही अडथळ्याविना झाला पाहिजे. यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. यासाठी वस्तू निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल व वस्तू तयार…