आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी व्यवसाय सुरू करण्याचा धोका घेवून तर बघा!
प्रत्येकजण व्यवसाय करायला लागला तर त्याकडे नोकरी कोण करणार? असे जर आपले विचार असतील तर मग आपण नोकरीच करावी. उद्योग करायचा म्हणजे ध्येय लागते, हिंमत लागते, वाट पाहायची तयारी ठेवावी…