नवीन उद्योजक घडवण्यासाठी ‘इ-टॅक्सवाला’ची पायाभरणी करणारे वैजनाथ गाडेकर
नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य द्यायचे आहे? व्यवसाय सुरू करायचा आहे, पण माझ्या घरात आजवर कोणी व्यवसाया केला नाही. आयडीया आहे, पण प्रत्यक्षात कशी उतरवू शकतो? यापैकी अनेक प्रश्न आजच्या काळात व्यवसाय…