स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
बालपण हे नांदेडमध्ये आणि शिक्षण नांदेड आणि पुण्यात घेतलेलं आहे. मी MBA केल्यानंतर व्यवसाय करण्याची आवड होतीच, पण शेतकऱ्यांसाठी काही तरी करावं ह्यासाठी मी नवीन हळदीच्या नवीन बेण्याची निर्मिती केली आणि ते शेतकऱ्यांना देऊन ते आम्हीच buyback करतो, त्यामुळे शेतकऱ्यांना हळद शिजवण्याचा खर्च वाचला. व्यवसाय करताना अडचणी येतात पण त्यावर मात करून आता व्यवसाय पूर्ण भारतात आणि भारताबाहेर पण व्यवस्थित चालू आहे, सातत्य अवश्यक आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती : ‘नंदिग्राम ऍग्रो’ ही शुद्ध आणि प्युअर हळद, मिरची, धनिया, कांदा लसूण मसाला, याचा पुरवठा करणारी कंपनी आहे.
तुमची उत्पादने व सेवा : हळद, मिरची, धनिया, पावडर मॅन्युफॅक्चरिंग ‘नंदीग्राम ऍग्रो’ ही करते आणि त्याचा सेल संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर हळद मिरची धनिया पावडर चा पुरवठा होतो.
नरेंद्र चव्हाण
कंपनीचे नाव : Nandigram Agro
आपला हुद्दा : MD
व्यवसायातील अनुभव : १० वर्षे
विद्यमान जिल्हा : नांदेड
व्यवसायाचा पत्ता : नांदेड, महाराष्ट्र
ई-मेल : bvishwanath543@gmail.com
मोबाइल : 9404022616
संकेतस्थळ : www.nandigramagro.com
फेसबुक बिझनेस पेज URL: https://facebook.nandigramagro
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.