Advertisement
उद्योजक Profiles

व्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देणारा सुजीत

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


व्यवसाय करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या, तशा इतरांना येऊ नयेत, यासाठी आम्ही व्यावसायिकांना नवीन आणि दीर्घकालीन व्यवसायासाठी मोफत ट्रेनिंग देत आहोत, ज्यामुळे व्यवसायिकांना व्यवसायाच्या सुरुवातीलाच लागणारा भरमसाठ पैसा वाया जात नाही. माझ्यासारखे अडचणी इतर व्यवसायिकांनाही आले असतील. कृपया आपण इतर व्यवसायिकांना सहकार्य करून सक्षम बनवावे. स्मार्ट उद्योजक यांनी आपल्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

सेवेविषयी थोडक्यात माहिती :

मार्केटमध्ये सेवा खूप जण देतात, परंतु त्या सेवेसाठी लागणारा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो आणि सर्वसामान्य समाजाची हीच मोठी अडचण आम्ही शंभर टक्के दूर करत आहोत. जेणेकरून उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यात काही अडचण न येता मोठ्या प्रमाणात व चांगली सेवा देऊन व्यवसाय करता येतो.

सुजीत बनगर

कंपनीचे नाव : Variety solutions
आपला हुद्दा : मालक
व्यवसायातील अनुभव : ७ वर्षे
तुमची उत्पादने व सेवा : आम्ही सर्व प्रकारचेे इम्पोर्ट-एक्सपोर्ट ISO आणि इतर सर्टिफिकेट, टेंडर आणि डिजिटल सिग्नेचर, सरकारी सेवा इत्यादीसाठी मोफत मार्गदर्शन आणि कमीत कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करतो.
व्यवसायाचा पत्ता : व्हरायटी सोल्युशन्स, ऑफिस न 4, प्लॉट 60,61, बाबाशरण कॉम्प्लेक्स, सिवूड नेरूळ, नवी मुंबई, 400706
विद्यमान जिल्हा : मुंबई

ई-मेल : ssbimagine@gmail.com
मोबाइल : 8600750475
संकेतस्थळ : www.howtogetdigital.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!