टिश्यु पेपर उत्पादक विवेक केसकर

माझा जन्म नातेपुते येथे एका सामान्य कुटुंबात झाला. घरातील वातावरण किंवा परिस्थिती जेमतेमच. मी बारावीपर्यंतचे शिक्षण गावातून पूर्ण केले आणि नंतर साताऱ्यातुन डिप्लोमा इन मेक्यानिकल इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण करत असतानाच मनात तीव्र इच्छा होती की नोकरी न करता आपण आपला व्यवसाय करायचा.

घरची परिस्थितीत बदल घडवायचा व्यवसाय कराचा, पण भांडवल कुठून आणणार हा विचार करत असताना व्यवसाय कर्जाविषयी माहिती मिळाली. त्यानुसार मी अर्ज केला आणि मला ते कर्ज मिळाले. नंतरच्या काळात मी मशिनरी आणि मालाची खरेदी अहमदाबाद येथून केली.

हे सर्व करत असताना बराच विरोध झाला. अडचणींवर मात करत व्यवसाय सुरू आहे. व्यवसाय करत असताना संयम, शांतता आणि नियोजन याची फार गरज असते, हे मला जाणवले.

विवेक नंदकुमार केसकर

कंपनीचे नाव : वेद टिश्युज
आपला हुद्दा : प्रोप्राटर
व्यवसायातील अनुभव : 4 years
तुमची उत्पादने व सेवा : टिश्यु पेपर उत्पादक
व्यवसायाचा पत्ता : स्वा.सावरकर पथ, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर 413109.
विद्यमान जिल्हा : सोलापूर

ई-मेल : vedtissues07@gmail.com
मोबाइल : 9011997810
प्रॉडक्टविषयी थोडक्यात माहिती : टिश्यु पेपरचे उत्पादन करतो.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?