उद्यापासून ठाण्यात दोन दिवसीय उद्योजकांचा कुंभमेळा

प्रसिद्ध व्यवसाय प्रशिक्षक अतुल राजोळी यांच्या ‘लक्ष्यवेध’ संस्थेने १ आणि २ डिसेंबर रोजी ठाण्यात ‘उद्योगजत्रा’ हे उद्योजकांचे महासंमेलन भरवले आहे. महाराष्ट्रभरातून मोठमोठ्या कंपन्यांचे मालक, बँक अधिकारी, सरकारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक उद्योजकाला लाभदायक ठरेल असे आयोजन करण्यात आले आहे.

‘उद्योगजत्रा’मध्ये सहभागी होण्यासाठी 8369638405 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा https://register.businessjatra.com/ यावर नोंदणी करा.

अनेक मोठ्या कंपन्या या संमेलनात लघुउद्योजकांना भेटून त्यांच्यासोबत जोडल्या जाऊ शकतात.

बँक अधिकाऱ्यांशी भेटून उद्योजक अर्थसहाय्य मिळवू शकतील.

अनेक भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय उद्योजकीय संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी सामान्य उद्योजक जोडले जाऊ शकतील. त्यांचे सभासद होऊ शकतील.

मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट लघुउद्योजकांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता.

स्मार्ट उद्योजक ‘उद्योगजत्रा’चे मॅगझिन पार्टनर आहे.

‘उद्योगजत्रे’ची कार्यक्रमपत्रिका खालीलप्रमाणे आहे :

️ ️

. – . :
The inauguration of Business Jatra 2023 will be graced by eminent personalities from diverse fields.

. – . : .:
Explore the digital transformation landscape and thrive in the age of technology.

. – . :
Learn the secrets to impressing investors and winning deals.

. – . : ,
Discover new paths to raise funds and scale your business.

. – . : – :
Explore how AI can revolutionize small business growth.

. – . : –
Ensure a safe and respectful work environment.

. – . : &
Explore various government schemes and quality certifications for MSMEs.

. – . : :
Explore opportunities and support from the National Small Industries Corporation.

. :
Shining a spotlight on hidden talents in various art forms like singing and dancing.

️ ️
Get ready for a day packed with valuable sessions and insights.

: – : : –
Explore the world of cybersecurity and safeguard your business from unexpected threats.

: – : : –:
Discover the inspiring journey of women entrepreneurs and their path to success.

: – : :
Learn how to create an entrepreneurial mindset in your children for their future success.

: – : : & :
Unlock the secrets of managing profits and cash flow for the growth of your business.

: – : :
Bridging the Skill-Job gap for India’s workforce.

: – : :
Gain insights into successful equity investments and financial growth strategies.

: – : : :
Discover modern HR management techniques for effective team management.

: :
A special Conclusion Ceremony with VIPs and distinguished guests to wrap up Business Jatra 2023 in style.

️Date: 1st & 2nd December 2023.
Venue: Tip Top Plaza, Thane West.

Exhibit At Business Jatra 2023.
For More Details,
Call: 8369638405
️ Click to register: https://register.businessjatra.com/

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?