Advertisement
उद्योगसंधी

डेटा एण्ट्री

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


डेटा एण्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर एका चांगल्या सुस्थापित व्यवसायाची ही संधी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या व्यवसायाची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ज्या शहरात आपण व्यवसाय करू इच्छिता त्या ठिकाणी या व्यवसायात कोण कोण आहे याची माहिती काढा.

स्पर्धेच्या या युगात आपल्या व्यवसायात असणारे आपले प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या व्यवसायाची पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर तेवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा एण्ट्रीचे काम आहे का? जर नसेल तर उपलब्ध कामात नावीन्य काय देता येईल याचा अभ्यास करावा..

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

अभ्यास करताना आणि माहिती काढताना एक गोष्ट लक्षात येईल की, आपल्याच स्थानिक पातळीवर असा व्यवसाय करणारा कदाचित आपणास जास्त माहिती देण्यास उत्सुक नसेल; त्यामुळे इतर ठिकाणी हा व्यवसाय करणार्‍याची मदत किंवा मार्गदर्शन घ्यावे. ते तुम्हाला मदत करतील, कारण तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी नसाल.

डेटा एण्ट्री हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. विविध कंपन्यांना त्यांची माहिती संग्रहित करण्यासाठी अशा प्रकारची सेवा पुरवणार्‍यांची आवश्यकता असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक म्हणजे एक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप व इंटरनेट सेवा.

– टीम स्मार्ट उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.