पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आता ‘टाटा ग्रुप’ची मार्केट व्हॅल्यू

भारताच्या उद्योगजगताची शान असलेला टाटा उद्योगसमूह आता आपल्या शेजारील पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठा ठरला आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने (आयएमएफ) पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे ३४१ अब्ज अमेरिकन डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर ‘टाटा ग्रुप’ची मार्केट व्हॅल्यू ३६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाले आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार मूल्य $१७० अब्ज असून भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या अंदाजे निम्मी आहे.

(Tata groups market size is bigger than Pakistan economy)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?