जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये गावातले बहुतेक छोटे उद्योग आणि उद्योजक भुईसपाट झाले. त्यापूर्वी इंग्रजांच्या काळातच बारा बलुतेदार नष्ट झाले होते. चिनी स्वस्त मालाच्या पुढे येथल्या लघुउद्योगांचा पाड लागेना. अशा वेळेला ज्यांच्याकडे कोणत्या…

जागतिकीकरणानंतरच्या या काळात एक तर नोकरी मिळवणे अवघड आणि जर दैवयोगाने मिळाली तर टिकवणे अवघड. अशा परिस्थितीमध्ये स्वत:चा उद्योग सुरू करण्याला पर्याय नाही. आपला उद्योग-व्यवसाय लहान का असेना, पण तो…

अन्नप्रक्रिया उद्योगात भाग घेऊ इच्छिणार्‍यांनी ‘पतंजली’च्या यशाचा अभ्यास केला पाहिजे. हा एक जगावेगळा स्टार्टअप आहे आणि मंदीच्या काळातसुद्धा भल्या भल्या प्रस्थापित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पोटात गोळा उभा राहावा अशा वेगाने हा…

एकदा नवीन उद्योग उभारायचा असेल, विशेषत: अन्नप्रक्रिया उद्योग उभारायचा असेल तर उद्योजकाला काय काय करावे लागते, कसे करायचे याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्याची मोठी गरज आहे. विशेषत: आपल्याला याही गोष्टीचा विचार…

तसं पाहायला गेलं तर गेली पन्नास-साठ वर्षे आपल्याकडे उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. अनेक लहानमोठे उद्योग चालू आहेत. अनेक प्रकारचे उद्योग त्यांच्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्यही करत आहेत. मग…

सोयाबीन हे एक आश्चर्यकारक डाळवर्गीय धान्य आहे. हे धान्य मूळचे चीनमधले. भारतात 1970 पासून म्हणजे गेली 30-40 वर्षे सोयाबीनची शेती चालू आहे. आपण आपल्या मोबाइलच्या बाबतीत, हा मोबाइल ‘चायना मेड’…

उद्योजकतेचा परीस लागला तर सोयाबीनचे सोने होईल. देशात दरवर्षी साधारणपणे सवा कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. सोया उत्पादक हे पीक तेलगिरण्यांना…

error: Content is protected !!