आयुष्यभर कष्ट केलेल्या आईला सोन्याचे दिन दाखवणारा शंकर
जगण्याची तीव्र इच्छा तुम्हाला सगळ्या कठीण काळातून बाहेर काढते; जगणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू होतो. आजच्यापेक्षा उद्या जास्त चांगला कसा बनेल यावर सतत काम…