संवाद कौशल्य : उद्योजकांसाठी जादुई कौशल्य
ग्राहकांबरोबर संवाद साधून आपल्या व्यवसायाची प्रगती कशी साधायची याचे प्रशिक्षण घेणे ही बाब आज स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वाची झाली आहे. कम्युनिकेशन योग्य प्रकारे न झाल्यास गैरसमज निर्माण होतात आणि त्यामुळे खूप…