कर्ज घेताना फसवणूक व्हायची नसेल, तर या पाच गोष्टींची काळजी घ्या!
सध्याच्या काळात विविध कंपन्या हरप्रकारे विविध प्रकारची कर्जे देण्यासाठी फोन, ई-मेल, सोशल मीडियाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतांश लोक अशा प्रलोभनांना बळी पडतात. कोणतीही शहानिशा न करता कर्जे घेतात…