आता ‘स्टार्टअप इंडिया’द्वारे स्टार्टअप्सना मार्गदर्शक पुरवण्याची सोय उपलब्ध
‘स्टार्टअप इंडिया’ योजनेद्वारे डीपीआयआयटीने देशभरातील उद्योग मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर्स यांना आणि नवोदित स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि सहकार्यासाठी एकाच व्यासपीठावर आणलं आहे. राष्ट्रीय मार्गदर्शन मंच ‘मार्ग’ (MAARG) असं या व्यासपीठाचं नाव आहे.…