व्यवसाय कोणताही असो, त्यात यश मिळवण्यासाठी अंगी आत्मविश्वास असावा लागतो. त्याचसोबत विक्रीकौशल्य हे सगळ्याच व्यवसायांची आद्य गरज आहे. ज्याच्या अंगात ते कसब आहे, तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वीच होतो. उल्हासनगर येथील…

आठ वर्षे, ५५ कायमस्वरूपी कर्मचारी तर ७५ कंत्राटी कर्मचारी आणि ५० लाखांची उलाढाल असलेला ‘प्राप्ती हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’चा प्रवास अहमदनगरपासून सुरू होऊन आता सांगली, नाशिक या शहरांपर्यंत पोहोचला आहे. अशी यशस्वी…

उद्योजकता ही एक वृत्ती आहे. तिचा शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी किंवा शहरी-ग्रामीण भौगोलिक पार्श्वभूमीशी काही संबंध नसतो. भांडवलाच्या उपलब्धतेशीही संबंध नसतो. उद्योजकतेची प्रवृत्ती ज्यांच्या अंगात आहे, ती व्यक्ती तिची परिस्थिती कितीही…

१. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. (शिक्षण, कामाचा अनुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी) माझं शिक्षण बी. एस्सी.पर्यंत झाले आहे. कामाच्या अनुभवाबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या अकरा वर्षांपासून मी या कामाशी जोडले गेले आहे. पण…

या संकलनात तीन महिला उद्योजिकांच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातील दोन कथा ‘स्मार्ट उद्योजक’च्या ‘उद्योजक सूची’मध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामुळे त्या स्वकथनात्मक आहेत. या महिला उद्योजिकांचा प्रवास आणि संघर्ष हा…

वर्ष २०१९. स्थळ कोल्हापूर. महापुरामुळे संपूर्ण शहर पाण्यात. अनेक व्यवसाय बुडाले. आठ ते दहा दिवस संपूर्ण आयुष्यभराची कमाई ७ फूट पाण्याखाली होती. आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता होती.…

आसामसारख्या पूर्वोत्तर राज्यातून पुण्यात आलेली अकलीमा प्रथम नवर्‍यासोबत सैन्य छावणीत राहते. तिथेच छंद म्हणून शिकलेले कौशल्य पुढे तिला उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतं. आज एकटी आई असली तरी आपल्या दोन मुलींना चांगल्या…

महेक ही कोल्हापूर शहरात सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आलेली तरुणी. वयाच्या सतराव्या वर्षी तिला लग्न करून पुण्याला जावं लागलं. लग्नाच्या वेळी ती बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाला होती. लग्न झालं तरी तिला…

आजच्या आधुनिक काळात अनेक डॉक्टर आणि बालरोगतज्ज्ञ असं सांगतात की लहान मुलांना तेल आणि मालिश करू नये. यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकते, शारीरिक त्रास तर होतोच, पण काही वेळा गंभीर…

‘सिद्धी फुड्स’ हे युनिट म्हणा किंवा घरगुती होम मेड व्यवसाय सोलकडी किंवा कोकण प्रोडक्स विक्री व्यवसाय ही संकल्पना १ मे २०१५ पासून सुरू केली. ‘सिद्धी फुड्स’चे प्रमुख पेय जे आहे…

error: Content is protected !!