त्या काळात साधी डोकेदुखीची किंवा अंगदुखीची गोळी हवी असेल तर केमिस्टकडे जाऊन आणावी लागत असे. जर औषधांची भली मोठी यादी असेल तर विचारूच नका; मग तर केमिस्टकडे स्वतः जाण्याशिवाय गत्यंतर…

‘स्टार्टअप इंडिया’ योजनेद्वारे डीपीआयआयटीने देशभरातील उद्योग मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर्स यांना आणि नवोदित स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि सहकार्यासाठी एकाच व्यासपीठावर आणलं आहे. राष्ट्रीय मार्गदर्शन मंच ‘मार्ग’ (MAARG) असं या व्यासपीठाचं नाव आहे.…

वर्ष होतं २०१५ आणि महिना होता अखेरचा; डिसेंबर. नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतलेल्या भारतीय जनतेला माहीत नव्हतं की येणारं वर्ष पैशाची देवाणघेवाण सोपं करणार होतं. त्या काळात जर कुणी लोकांना…

ज्याने लोकांना धर्माबद्दल चार हिताच्या गोष्टी सांगायच्या, आपल्या धर्माचा जनसामान्यांमध्ये प्रसार करायचा आणि आपलं जीवन देवाधर्मात व्यतीत करायचं, त्याने जर वेगळी वाट निवडली तर काय होईल? प्रवाहाच्या विरुद्ध सहसा कुणी…

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ होता. कलकत्ता शहरात हातावर पोट असलेल्या श्रमिकांची संख्या खूपच जास्त होती, आणि ते दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमध्ये रहात असत. रोजंदारीवर काम करत ते आला दिवस…

‘लक्ष्यवेध’ या उद्योजक विकास संस्थेतर्फे ११ व १२ नोव्हेंबर रोजी उद्योग जत्रेचे आयोजन केले आहे. ठाण्यात टीप टीप प्लाझा येथे हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय एमएसएमइ मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री…

कच्च्या माल हा कोणत्याही उत्पादनाचा आत्मा असतो. त्याशिवाय पुढील सर्व गोष्टी शक्यच नसतात. या क्षेत्रातील उद्योगांचे ८०% बजेट हे कच्च्या मालासाठीच असते. यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन क्षेत्रातील महत्त्व याचा अंदाज…

ज्या वर्षी स्वावलंबी जीवनाचा आदर्श जगापुढे ठेवणार्‍या महात्मा गांधींचा जन्म झाला, त्याच वर्षी मशीन, टुल्स उत्पादन विकासाचा पाया रचणार्‍या आणि शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी उपयुक्त लोखंडी नांगर बनवून स्वावलंबी बनवणार्‍या…

अशा अनेक महान व्यक्ती आपल्याला ठाऊक असतात ज्यांना इच्छित स्थळी पोहचायला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. पण हार न मानता, शांतपणे ते आपले काम चालू ठेवतात व आपले स्वप्न…

सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरत येथील इंग्रजांनी भारतातच त्यांच्या गरजांसाठी लागणारी छोटी जहाजे बांधण्याचे ठरवले. डॉकयार्ड्स आणि जहाज बांधणीसाठी लागणारा कच्चा माल यांच्या उपलब्धतेमुळे सुरत हे महत्त्वाचे जहाजबांधणी आणि देखभाल केंद्र…

error: Content is protected !!