स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
- इमारतीत प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांची, सफाई कर्मचारी, मोलकरणी, माळी, पोस्टमन, पेपरवाले, दूधवाले, भाजीवाले, सेल्समन व कुरिअर सेवा देणाऱ्या व्यक्ती या सर्वाच्या हालचालींची सतत नोंद होत राहील.
- सुरक्षारक्षक त्याला नेमून दिलेले काम म्हणजे इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींची रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे, कुरिअर घेऊन येणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, संशयास्पद व्यक्तींना इमारतीत प्रवेश न देणे इत्यादी. तसेच कामचुकार, गप्पा मारणाऱ्या व रात्रीच्या वेळी झोपणाऱ्या सुरक्षारक्षकांची आपोआप या सी.सी.टी.व्ही. कॅमेरामध्ये नोंद होईल.
- इमारतीमध्ये लहान मुलांचे अपहरण, चोरी, मारामारी, बळजबरी व अत्याचार यांसारख्या घटना घडल्यास ती सी.सी.टी.व्ही. कॅमेरात बंदिस्त होत असल्यामुळे गुन्हेगार व्यक्तींचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल.
- इमारतीच्या आवारात पार्किंगचे नियम न पाळणाऱ्या सभासदांवर दंडात्मक कारवाई करणे सहज शक्य होईल.
- पहाटेच्या वेळी इमारतीबाहेरील रस्त्यावरील वाहने धुण्यासाठी सुरक्षारक्षकाच्या मदतीने इमारतीमधून होणारी पिण्याच्या पाण्याची चोरी पकडणे सहज शक्य होईल.
- इमारतीमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी तसेच आगीचे नेमके कारण व ठिकाण समजण्यास मदत होईल.
M/s. INNOVATIVE
बोरिवली, मुंबई -९१.
संपर्क – 8451895296 / 9867329638 / 9867456477
ई-मेल :-innovativeitgroup@gmail.com
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.