₹५०० पगाराची नोकरी करणाऱ्या बिपीनच्या कंपनीला मिळाली ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता आणि पेटंटसुद्धा!
बिपीन चौधरी हा पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या शिरदाळे या दुष्काळग्रस्त गावातला एक तरुण. गावी फक्त शेती, तीही पावसावर अवलंबून. पाऊसही बेताचाच. त्यामुळे घरात गरिबी. अशा परिस्थितीत काही तरी करायचं ही…