Author name: शैलेश राजपूत

हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

संपर्क : ९७७३३०१२९२

प्रासंगिक

कॉलेजमध्ये असताना सुरू केला स्टार्टअप, आज पूर्ण केली सात वर्षांची यशस्वी घोडदौड

‘स्मार्ट उद्योजक’च्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा विनयचा अचानक फोन आला. स्मार्ट उद्योजकबद्दल फेसबुकवर वाचून, मी एक नवं स्टार्टअप सुरू केलं […]

उद्योजकता

श्रीरामांचे एकपत्नीत्व हवे धंद्यात

आपण प्रभु रामचंद्रांचे स्मरण करतो, पूजन करतो; एक उद्योजक म्हणून आपल्याला श्रीरामाचे काही गुण आपल्यात कटाक्षाने बाणवायला हवेत. प्रभू रामचंद्र

व्यक्तिमत्त्व

उद्योजकांनी पाहिलेच पाहिजेत असे निवडक चित्रपट

आपल्यापैकी बऱ्याच जणांना सिनेमे बघायला आवडतात. काहींना ऍक्शन फिल्म आवडते, काहींना रोमँटिक तर काहींना सस्पेन्स असलेले सिनेमे आवडतात. पण आपण

प्रासंगिक

कोरोना साथीच्या या भीषण काळात उद्योजकाने काय काळजी घेतली पाहिजे?

एक नोकरदार हा आपल्या घराचा पोशिंदा असतो. त्याच्या प्रकृतीला काही झालं तर त्याच कुटुंब संकटात येऊ शकतं. परंतु एक उद्योजक

कथा उद्योजकांच्या

काविळीमुळे पितृछत्र हरपल्याने इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी वैद्यकीय क्षेत्रात आलेली हर्षदा दिवेकर

सातवीत असताना हर्षदाचे वडील पोटात झालेल्या जर्जर काविळीने अकाली गेले. त्या वेळी त्यांचं वय जेमतेम ३५ च्या आसपास असेल. वयाच्या

कथा उद्योजकांच्या

लग्नानंतर ‘CFP’ची पदवी मिळवून उद्योजिका झालेल्या अर्चना भिंगार्डे

तुमची पार्श्वभूमी सांगा. तुम्ही व्यवसायात कशा आलात? मी काही मोठ्या व्यावसायिक घराण्यातून आलेली नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कटुंबातून आहे. माझे

उद्योगसंधी

कमी खर्चात सुरू करू शकता वितरण एजन्सी

प्रत्येक मालाचे यश हे त्याच्या वितरणातच असते. समजा पार्ले कंपनीने पार्ले बिस्किटांचे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केले, करोडो रुपये खर्च

उद्योगोपयोगी

मार्केटिंगसाठी कसे वापरावे व्हॉट्सअ‍ॅप?

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, हाइक, वायबर, लाइन, टेलिग्राम अशा विविध इंन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर आपल्यापैकी बरेच जण करतात. यापैकी व्हॉट्सअप वापरकर्त्यांची

कथा उद्योजकांच्या

मुंबईत नोकरी सोडून धुळ्यात ‘शूज लॉन्ड्री’सारख्या अभिनव व्यवसायाला केली सुरुवात

धुळ्यातला एक तरुण Masters of Social Work (M.S.W.) म्हणजेच समाजकार्यात पदवी घेतल्यानंतर मुंबईला नायर रुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला लागला. इथे


'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?