Latest
आज आपण घरातील झाडांची निगा अतिरिक्त खर्च न करता घरातीलच ओला कचरा वापरून कशी घ्यायची हे जाणून घेऊ. आपल्याला…
दहावी-बारावीचा निकाल लागताच विद्यार्थी व पालक विविध अभ्यासक्रमांच्या शोधात लागतात. काही विद्यार्थ्यांना माहिती असते की त्यांना काय करायचे आहे,…
अनेकांना तंबाखूचे व्यसन असते. त्यांना हे चिवट व्यसन तर सोडायचे असते, पण काय करावे ते समजत नाही. हा छोटासा…
Starting a business is exciting. But before you rush to register it, pause and ask yourself one honest question:…
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे उद्योजकता आणि स्वयंरोजगार हा तरुणांसाठी उत्तम पर्याय…
कोरोनानंतर खूप गोष्टी बदलल्यात हे आपल्याला आजूबाजूला पाहिले तर कळतेच, पण सगळ्यात मोठा बदल हा दृष्टिकोनबदलात झाला आहे. जगण्याचा…
ग्राहकांचे अभिप्राय
आपण माझ्या मधव्यवसायाबद्दल युट्युबवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझ्या मध बाटल्यांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून आली. नवनवीन व्यक्तींकडून मधखरेदीकरता चौकशी सुरू झाली. चॅनेलवर मुळ मुद्दा न सोडता ओघवत्या भाषेत जे स्पष्टीकरण पटवून दिले आहे, तेच दिलखेचक आहे. व्हिडिओ पाहणार्यांची ईच्छा शक्ती वाढून त्यांना पाॅझिटिव्ह एनर्जी मिळाली असावी. त्यामुळेच माझ्याकडे मधखरेदीकरता चौकशी सुरू आहे.
स्मार्ट उद्योजक मासिकात माझी कथा प्रसिद्ध झाली आणि एवढा छान प्रतिसाद मिळतोय शिवाय यामुळे कामेही मिळत आहेत. कौतुकही होत आहे. लोकं माझी स्टोरी स्टेटसला ठेवत आहेत.









